'गदर 2
'
अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात वॉरंट जारी
फसवणुकीचा गंभीर
दोष आरोप
अमिषा पटेल तिच्या आगामी रिलीज झालेल्या गदर 2 चित्रपटामुळे चर्चेत आहे
हे संपूर्ण प्रकरण चेक बाऊन्स आणि
फसवणुकीचे आहे.
या प्रकरणात अमिषा पटेल यांच्यावर सुमारे अडीच कोटींचा गंडा घातल्याचा आरोप आहे
अजय कुमार सिंह यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला
रांची सिव्हिल कोर्टाने अभिनेत्री विरोधात वॉरंट जारी केले आहे.
Learn more