महाराष्ट्र शासनामध्ये तब्बल 1,00,000 रुपये महिना जॉबची संधी, लगेच अर्ज करा

महाराष्ट्र शासन इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 असणार आहे.तुम्ही या नोकरीशी संबंधित इतर माहिती जसे की वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया येथे सविस्तर पहा

संपूर्ण तपशील

[table id=8 /]

पदांचे नाव

1. प्राचार्य
2. वरिष्ठ प्राध्यापक
3.सहायक प्राध्यापक

पदांचीसंख्या

07 पदे

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्रिन्सिपलः पोस्ट-    ग्रॅज्युएशन / पूर्ण-वेळ पदवी / पूर्ण वेळ हॉटेल प्रशासनात तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ व्याख्याता-     मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून आतिथ्य/पर्यटन किंवा एमबीए मध्ये पदव्युत्तर पदवीधर असणं आवश्यक आहे.

असिस्टंट लेक्चरर-    पूर्णवेळ पदवी / हॉटेल प्रशासन / हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट / हॉटेल मॅनेजमेंट / हॉस्पिटॅलिटीमध्ये पूर्ण वेळ तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे.

वय मर्यादा

या भरतीमध्ये आरक्षित वर्गातील अर्जदारांनाही सरकारी नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

पगार तपशील

1. प्राचार्य – 1,00,000/-
2. वरिष्ठ प्राध्यापक – 60,000/-
3. सहायक प्राध्यापक – 30,000/-

महत्वाच्या तारखा

शेवटची तारीख : 20-04-2023

अर्ज कसा करावा

अधिकृत अधिसूचनेमधून पात्रता तपासा.
खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन अर्ज करा.

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

पर्यटन संचालनालय नरीमन भवन, 156 / 157, 15वा मजला, नरीमन पॉईंट, मुंबई- 21

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी
इथे क्लिक करा.महाराष्ट्र शासनामध्ये तब्बल 1,00,000 रुपये महिना जॉबची संधी, लगेच अर्ज करा

Please Follow US & Like Me

Leave a Comment