श्री साईबाबा आरती संग्रह स्रोत-स्तवन | Shri Saibaba Aarti Stotra Stavan

श्री साईबाबा आरती संग्रह

ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा । माझ्या साईनाथा । ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा । माझ्या साईनाथा । पाचाही तत्वांचा दीप लाविला आता || धृ || निर्गुणाची स्थिती कैशी आकारा आली । बाबा आकारा आली । सर्वा घटी भरुनी ऊरली साई माऊली || ओवाळू आरती || १ || रज तम सत्व तिघे माया प्रसवली । बाबा माया प्रसवली । मायेचीये पोटी कैसी माया उद्भवली || ओवाळू आरती || २ || सप्तसागरीं कैसा … Read more

श्री रेणुका आरती स्रोत स्तवन | Shri Renuka Aarti Stotra Stavan

श्री रेणुका

जय देवी श्री देवी, रेणुका माते जय देवी श्री देवी, रेणुका माते। आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥ मंदस्मित मधुलोचन, सुंदर ही मूर्ती। वज्रचुडेमंडित तव, गिरिशिखरे वसती॥१॥ जय देवी श्री देवी, रेणुका माते। आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥ भाग्यवती तूं जननी, परशुरामाची। तेहतीस कोटी देवांवरि, तव सत्ता साची॥२॥ जय देवी श्री देवी, रेणुका माते। आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥ सीता, लक्षी, पार्वती, यल्लम्मा सारी। तुझीच नाना नावें नाना अवतारी॥३॥ जय देवी श्री देवी, रेणुका … Read more

श्री सदगुरु शंकर महाराजांच्या आरत्ती-स्तवन | Aarti Stavans of Shri Sadguru Shankar Maharaj

Shri Shankar Maharaj

आरती शंकर श्री गुरुंची । करू या ज्ञानसागराची आरती शंकर श्री गुरुंची । करू या ज्ञानसागराची ||धृ० ॥ उजळल्या पंचप्राण ज्योती । सहजचि ओवाळू आरती । मिटवुनि क्षणिक नेत्र पाती । हृदयि स्थित झाली गुरुमूर्ती । श्रीगुरु दैवत श्रेष्ठ जनी । जणुं का भाविकास जननी ॥ संस्कृति पाश, सहज करिनाश, मुक्त दासास । करि करी कामधेनु आमुची । करू या ज्ञानसागराची || १ || ध्यान हे रम्य मनोहरसे । ध्यान … Read more

श्री जोतिबा/केदारनाथ आरती | Shri Jotiba/Kedarnath Aarti

श्री जोतिबा/केदारनाथ आरती | Shri Jotiba/Kedarnath Aarti

भगीरथी तुलसीतल हिमाचलवासी भगीरथी तुलसीतल हिमाचलवासी | न लगत पल खल दुर्जन संहारी त्यासी| तो हा हिमकेदार करवीरापाशी | रत्नागिरीवर शोभे कैवल्याराशी ॥१॥ जयदेव जयदेव जय श्री केदारा दासा संकटवारा भव भय निवारा ॥ धृ ॥ जयदेव उत्तरीचा देव दक्षिणी आला | दक्षिणकेदार नाम पावला | रत्नासूर मर्दनी भक्त रक्षियला | दास म्हणे, थोर भाग्य लाभला ॥२॥ जयदेव जयदेव जय श्री केदारा दासा संकटवारा भव भय निवारा ॥धु॥ जयदेव   … Read more

Ganesh Aarti Lyrics | गणेश आरती संग्रह

Ganesh Aarti Lyrics | गणेश आरती संग्रह

सुखकर्ता दुःखहर्ता पूर्ण आरती सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळाची ||१|| जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती दर्शनमात्रे मनःकामना पुरती जयदेव जयदेव.. ।।धृ.।। रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुम केशरा । हिरेजडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया । जयदेव..।।२।। लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना … Read more