About Us

नमस्कार मराठी रसिकांनो, सर्वात अगोदर तुमचे NewsTaza24 ह्या मराठी लोकप्रिय ब्लॉग वर स्वागत आहे.

NewsTaza24 ही एक लोकप्रिय मराठी ब्लॉग आहे. ज्यावर तुम्हाला धार्मिक प्रकारची माहिती आपल्या मातृभाषेतून वाचायला मिळेल.

तसेच इंटरनेट वर मराठी भाषेचे प्रमाण अधिक वाढावे. ह्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. ज्यात तुमचे सहकार्य अत्यंत गरजेचे आहे. 

तुम्हाला ही मराठी ब्लॉग आवडला असेल, तर तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना या बद्दल नक्की सांगा. तसेच अश्याच विविध विषयांवरील माहिती आपल्या मराठी भाषेत जाणून घेण्यासाठी आपल्या NewsTaza24 ब्लॉगला नक्की भेट द्या.

NewsTaza24 ब्लॉगला चे लेखक विक्रांत हवालदार आहेत. 

 

Please Follow US & Like Me