सदगुरू श्री शंकर महाराजांची बावन्नी | Shankar Maharaj Bavani

सदगुरू श्री शंकर महाराजांची बावन्नी | Shankar Maharaj Bavani

श्री शंकर बावनी म्हणजे गुरुवर्य श्री शंकर महाराजांच्या दिव्या जीवनाचे सुंदर सार नित्य शंकर बाबांचे स्मरण, उपासना करताना प्रत्येकाच्या स्मरणात असावे, रोज एकदा तरी म्हणावे, ऐकावे असे शंकरमहाराजांचे स्तोत्र, संपूर्ण पोथी वाचणे शक्य नसल्यास केवळ शंकर बावनी रोज म्हणावी ऐकावी.शंकर बावनी ही भक्त श्रेष्ठ भाऊदास यांनी केलेली बावन्न श्लोकांच्या माध्यमातून शंकर महाराजांचे चरित्र गायन करणारी रचना आहे. याच्या नित्य पठणाने, नित्य श्रवणाने भक्तांना सद्गुरु शंकर महाराजांची कृपा प्राप्त होते. सदगुरू … Read more

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र | Swami Samarth Tarak Mantra

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र | Swami Samarth Tarak Mantra

स्वामी समर्थांचा तारक मंत्र काय आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त गुरूंचे तिसरे अवतार मानले जातात, श्री नृसिंहसरस्वती नंतर महाराज प्रकटले आणि सोलापूर येथील अक्कलकोट गावात स्थायी झाले, श्री स्वामी समर्थानी त्यांचा कार्य काळात अनेक चमत्कार केले, आणि ते पूजनीय झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे आज जग भरात अनेक भक्त आणि सेवक आहेत, ते सदैव त्यांचा सेवेत असतात, आज आपण श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राविषयी आज च्या पोस्ट मध्ये … Read more

अनुसूया अत्री सुकुमारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा | Anusuya Atri Sukumar Shripad Vallabh Digambara

अनुसूया अत्री सुकुमारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा | Anusuya Atri Sukumar Shripad Vallabh Digambara

आपण जी भक्ती भावाने काव्य, अभंग, पद्यरचना, गातो त्याला आपण भक्ती गीत असे म्हणतो. मनातील् परमेश्वराविषयी व्याकुलता, भक्ती, श्रद्धा, आस, आर्तता इत्यादी भक्तिमार्गातून प्रतीत होत असते.भारतामध्ये वैदिक काळापासून भक्ती मार्गातूनच आराधना होत आहे.भक्ती गीतातून मनातील भक्ती भावना व्यक्त केली अनेक अनेक उपासक, साधूसंत हे या भक्ती गीतातून परमेश्वराला आळवणी, विनवणी करतात.या भक्ती गीतांची रचना या त्यांच्या उत्स्फूर्त श्रद्धेतून निघालेले असतात. मित्रांनो आज आपण देखील या लेखाच्या माध्यमातून अशीच एक भक्ती … Read more

Shri Gurucharitra Adhyay 18 – श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा १८

Shri Gurucharitra Adhyay 18 - श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा १८

श्री गुरुचरित्र हा श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीगुरूनृसिंहसरस्वती स्वामी महाराज यांच्याबद्दलचा चरित्रग्रंथ आहे दत्त संप्रदायातील लोकांचा पवित्र वेद म्हणजे गुरूचरित्र. गुरुचरित्राची मराठी भाषेतील काव्यरचना सरस्वती गंगाधर यांनी इ. सन १५३५ मध्ये केली असावी. सरस्वती गंगाधरांना चरित्र लिहिण्याचा आदेश स्वतः श्रीनृसिंहसरस्वतींनीच दिला अशी माहिती श्रीगुरुचरित्रात दिली असून परंपरेनेही तशी श्रद्धा दत्त संप्रदायात आहे. पुढे या मराठी पद्यरूपात असलेल्या श्रीगुरुचरित्राचे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी यांनी संस्कृतमध्ये जवळजवळ समश्लोकी भाषांतर केले. … Read more

Jagat vandya Avadhut Digambar | जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना

जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना

जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना जगद्वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना । अनन्य भावे शरणागत मी, भवभय वारण तुम्हीच ना । कार्तवीर्य यदु परशुरामही, प्रबोधिले गुरु तुम्हीच ना । स्वामी जनार्दन एकनाथ तरि, कृतार्थ केले तुम्हीच ना । नवनारायण सनाथ करुनी, पंथ निर्मिला तुम्हीच ना । मच्छिंद्रादि यति प्रवृत्त केले, जन उध्दारा तुम्हीच ना । दासोपंता घरी रंगले, परमानंदे तुम्हीच ना । नाथ सदनीचे चोपदार तरी, … Read more