भीमाशंकर ज्योतिर्लिंग माहिती मराठीत

BhimaShankar

भीमाशंकर हे मंदिर हेमाडपंती आहे भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे . कुंभकर्णाचा मुलगा भीम आणि भोलेनाथ यांच्यामध्ये या ठिकाणी युद्ध झाले म्हणून या ठिकाणाला भीमाशंकर असे नाव पडले. भीमा नदीचा उगम आणि महादेवाचे स्थान, म्हणून याला भीमाशंकर असे म्हणतात या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. जंगलात … Read more