Jagat vandya Avadhut Digambar | जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना

जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना

जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना जगद्वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना । अनन्य भावे शरणागत मी, भवभय वारण तुम्हीच ना । कार्तवीर्य यदु परशुरामही, प्रबोधिले गुरु तुम्हीच ना । स्वामी जनार्दन एकनाथ तरि, कृतार्थ केले तुम्हीच ना । नवनारायण सनाथ करुनी, पंथ निर्मिला तुम्हीच ना । मच्छिंद्रादि यति प्रवृत्त केले, जन उध्दारा तुम्हीच ना । दासोपंता घरी रंगले, परमानंदे तुम्हीच ना । नाथ सदनीचे चोपदार तरी, … Read more