महायोगिनी अक्कमहादेवी जीवनचरित्र | Akkamahadevi Jeevana Charitra

महायोगिनी अक्कमहादेवी

बालपण अक्का महादेवीचा जन्म कर्नाटक राज्यात शिमोगा जिल्ह्यातील तालुका शिकारी या उडुतडी गावी झाला होता.अक्का मातोश्रींच्या वडिलांचे नाव होते निर्मल शेट्टी व आईचे नाव सुमती देवी होते. निर्मल शेट्टी हे मोठे व्यापारी होते.त्यांनी सचोटीने व्यापार करुन संपत्ती, प्रतिष्ठा आणि समाजात मान मिळविला होता.ते अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. त्यांना पूजाअर्चा करणे,ध्यान करणे अतिशय आवडत असे. गावाजवळील चन्नमल्लिकार्जुन भगवान हे त्यांचे आराध्य होते.जवळच एक विरशैव संप्रदायाचा मठ होता. शिवाचार्य नावाचे एक महान … Read more