श्री चोपडाई देवी श्रावण षष्टी यात्रा माहिती

चोपडाई देवी

चोपडाई देवी माहिती ज्योतिबाचा डोंगर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात असलेले हिंदू तीर्थक्षेत्र आहे.श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्रिकेदारचेचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वाचा मिळून एक तेज:पुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ. श्री महादेव मंदिराला जोडूनच आदिमाया चोपडाई देवीचे मंदिर आहे. हे मंदिर कलात्मक व वैशिष्ट्यपूर्ण असून देवी पश्चिमाभिमुख उभी आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून केदारेश्वराच्या मंदिरापेक्षा दाक्षिणात्य पद्धतीचे आहे. देवीच्या समोर मंडपात चार खांब असून … Read more