ओम चिले दत्त | Om Datta Chile Maharaj
श्री चिले महाराजांचा जन्म 15 ऑगस्ट 1922 रोजी गोकुळाष्टमीच्या शुभ दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील जेऊर गावी झाला . हे गाव त्यांच्या आजोबा श्री बुरहान यांच्या होते. पण जन्मानंतर थोड्याच दिवसात त्यांच्या आईचे निधन झाले. श्री चिले महाराजांचे बालपण पैजारवाडी, जेऊर आणि कोल्हापूर येथे गेले. ते आपल्या वडिलांसोबत कोल्हापूर येथे मुक्कामी राहीले. सुकुमार वयात त्यांच्या वडीलांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांनी शाळा सोडून भ्रमंती केली. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातील नागोजीराव पाटणकर … Read more