श्री शुभराय महाराज सोलापूर माहिती | Shri Shubhrai Math 

श्री शुभराय महाराज सोलापूर माहिती | Shri Shubhrai Math 

Shri Shubhrai Math सद्गुरु श्रीशुभराय महाराज यांची “शुभराय मठ” ही वास्तु सोलापूर येथे आहे. सद्गुरु शंकर महाराज भक्त परिवारासाठी अतिशय परिचयाचे स्थान आहे.धनकवडीच्या सद्गुरु शंकर महाराजांचे आवडते स्थान म्हणून अनेक लोक या स्थळाला भेट देत असतात.महाराजांच्या तीन पादुकांपैकी एक समाधी मंदिरात एक सोलापूरच्या जक्कलांच्या मळ्यातील दत्त मंदिरात व एक सोलापूरच्या शुभराय मठात ठेवल्या आहेत.येथील मठाधिपती वंदनीय शोभाताई म्हणजेच माई या शुभराय मठ परंपरेच्या आजच्या आठव्या प्रमुख व उत्तराधिकारी आहेत. आज … Read more

सदगुरू श्री शंकर महाराजांची बावन्नी | Shankar Maharaj Bavani

सदगुरू श्री शंकर महाराजांची बावन्नी | Shankar Maharaj Bavani

श्री शंकर बावनी म्हणजे गुरुवर्य श्री शंकर महाराजांच्या दिव्या जीवनाचे सुंदर सार नित्य शंकर बाबांचे स्मरण, उपासना करताना प्रत्येकाच्या स्मरणात असावे, रोज एकदा तरी म्हणावे, ऐकावे असे शंकरमहाराजांचे स्तोत्र, संपूर्ण पोथी वाचणे शक्य नसल्यास केवळ शंकर बावनी रोज म्हणावी ऐकावी.शंकर बावनी ही भक्त श्रेष्ठ भाऊदास यांनी केलेली बावन्न श्लोकांच्या माध्यमातून शंकर महाराजांचे चरित्र गायन करणारी रचना आहे. याच्या नित्य पठणाने, नित्य श्रवणाने भक्तांना सद्गुरु शंकर महाराजांची कृपा प्राप्त होते. सदगुरू … Read more