Senior Citizen Savings Scheme: ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर, बचत योजनेवर वाढले व्याज, जाणून घ्या आता किती मिळणार
नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांना नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बचतीवर जास्त व्याज मिळेल. सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर ८ टक्क्यांवरून ८.२ टक्के केला आहे. यापूर्वी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणुकीची मर्यादा 15 लाख रुपयांवरून 30 लाख रुपये केली होती. गेल्या तिमाहीत यावरील व्याज 7.6 टक्क्यांवरून आठ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने गेल्या वर्षी मे … Read more