नाना महाराज तराणेकर | Nana Maharaj Taranekar

नाना महाराज तराणेकर | Nana Maharaj Taranekar

जन्म आणि बालपण नाना महाराजांचे मुळ गाव खानदेशातील घाटनांद्रे हे होते. इ.स १३ /८/ १८९६ श्रावण शुद्ध पंचमी,गुरुवार या दिवशी नानांचा मध्य प्रदेशातील तारणे या गावी जन्म झाला. यथाकाळी या दिव्य बाळाचे बारसे झाले व बाळाचे नाव “मार्तंड” असे ठेवण्यात आले. नानांच्या सात पिढ्या आधीचे मोरभट हे त्यानंतर मध्यप्रदेशातील तराणा या गावी आले व तेथेच स्थायिक झाले. हेच तराणा येथील जोशी ही होते. पू.नानांचे आजोबा आत्माराम शास्त्री हे अतिशय सदाचारी … Read more