श्रीपाद श्रीवल्लभ दिव्य सिद्ध मंगल स्तोत्र | SIDDHA MANGAL STOTRA

श्रीपाद श्रीवल्लभ दिव्य सिद्ध मंगल स्तोत्र | SIDDHA MANGAL STOTRA

सिद्धमंगल स्तोत्र हे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे आवडते स्तोत्र आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात सतराव्या अध्यायात हे स्तोत्र येते.ग्रंथकार शंकर भट म्हणतात,” श्री बापनाचार्युलुंना श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांनी “सिद्धमंगल” स्तोत्र लिहिले. प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायिली जाणारी या स्तोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत. त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुगे विलसत राहिल.या स्तोत्रात व्याकरण दृष्ट्या कोणताही दोष अथवा त्रुटी नाही. या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणताही विधीनिषेध नाही. जे भक्त मन काया आणि … Read more

श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा १४ – Shri Gurucharitra Adhyay 14

श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा १४ - Shri Gurucharitra Adhyay 14

|| श्री गुरुचरित्र चौदाव्या अध्यायाची फलप्राप्ती || श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाचे स्वतःचे विशेष फळ आहे. श्रीगुरुंच्या चरणी अखंड श्रद्धेने आणि अतूट श्रद्धेने सतत सहा महिने चौदाव्या अध्यायाचा पाठ केल्यास श्रीगुरु दत्तात्रेयांच्या प्रसन्नतेमुळे अचानक उद्भवणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळते. कठीण परिस्थितीत धैर्य प्राप्त होईल. नोकरीधंद्यात हेतुपुरस्सर त्रास देणाऱ्या वा मुद्दाम अडचणी निर्माण करणाऱ्या हितशत्रूंचा बिमोड होईल. प्रदीर्घ आजार, अकाली मृत्युयोग यांचे निवारण होऊन आयुष्य व आरोग्य प्राप्त होईल. यश, श्री, कीर्ती, … Read more