Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana Maharashtra | मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ,शासनाची नवीन योजना
सौर कृषि वाहिनी योजना शेतकऱ्यांना दिवसा सतत वीज मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने मंगळवारी राज्यातील सौरऊर्जेवर चालणाऱ्या शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सौर पॅनेल बसवण्यासाठी जे शेतकरी आपली जमीन सरकारला ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देतील, त्यांना वर्षाला १.२५ लाख रुपये भाडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. भाड्याची रक्कम दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढणार आहे. जमिनीची मालकी नेहमीच शेतकऱ्यांकडे राहील आणि तीस वर्षांनंतर ती त्यांना परत … Read more