करुणात्रिपदी – शांत हो श्रीगुरुदत्ता
करुणात्रिपदी | Karunatripadi प. प. श्री. टेंब्ये स्वामी महाराजांची एक रचना संपूर्ण जगात अतिशय प्रसिद्धी पावलेली आहे. त्यांची ही सुप्रसिद्ध रचना म्हणजेच ‘ करुणात्रिपदी ‘ होय! करुणात्रिपदी महत्व श्रीक्षेत्र नरसोबाचीवाडी हे एक खास ठिकाण आहे कारण श्री भगवान दत्तात्रेयाचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी ह्या क्षेत्री बारा वर्षे तपस्या केली. दत्त महाराजच्या या पादुका अतिशय मनोहर असल्याने त्यांना “मनोहर पादुका” म्हटले जाते. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी … Read more