श्रीपाद श्रीवल्लभ दिव्य सिद्ध मंगल स्तोत्र | SIDDHA MANGAL STOTRA

श्रीपाद श्रीवल्लभ दिव्य सिद्ध मंगल स्तोत्र | SIDDHA MANGAL STOTRA

सिद्धमंगल स्तोत्र हे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे आवडते स्तोत्र आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात सतराव्या अध्यायात हे स्तोत्र येते.ग्रंथकार शंकर भट म्हणतात,” श्री बापनाचार्युलुंना श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांनी “सिद्धमंगल” स्तोत्र लिहिले. प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायिली जाणारी या स्तोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत. त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुगे विलसत राहिल.या स्तोत्रात व्याकरण दृष्ट्या कोणताही दोष अथवा त्रुटी नाही. या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणताही विधीनिषेध नाही. जे भक्त मन काया आणि … Read more