घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर माहिती | Ghrishneshwar Jyotirlinga Temple
घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर स्थित आहे. घृष्णेश्वर मंदिर खूप जुने असून त्याचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथात आढळतो.रामायण,महाभारत,शिवपुराण, स्कंदपुराण, या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात.हे खूप वर्षांपूर्वी बांधले गेले होते. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा इतिहास घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर 13 व्या शतकापूर्वी बांधले गेले होते. 13व्या ते 14व्या शतकात मुघलांनी या मंदिरावर हल्ला करून मंदिराचे … Read more