श्री गुरुचरित्र अध्याय तेरावा (१३) – Shri Gurucharitra Adhyay 13
श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाचे स्वतःचे विशेष फळ आहे. हा गुरुचरित्र अध्याय वाचल्याने सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. श्री गुरुचरित्र अध्याय तेरावा 13 श्रीगणेशाय नमः II श्रीसरस्वत्यै नमः II श्रीगुरुभ्यो नमः II नामधारक शिष्यराणा I लागे सिद्धाचिया चरणां I करसंपुट जोडूनि जाणा I विनवीतसे परियेसा II १ II जय जया सिद्ध मुनी I तूं तारक या भवार्णीं I सांगितलें ज्ञान प्रकाशोनि I स्थिर जाहलें मन माझें II २ II … Read more