कफनाशक हनुमान स्तोत्र मराठी | Kaph Nashak Hanuman Stotra

कफनाशक हनुमान स्तोत्र मराठी | Kaph Nashak Hanuman Stotra

कफनाशक हनुमान स्तोत्र मराठी समर्थ रामदास रचित कफनाशक हनुमान स्तोत्र एकदा असे झालं की समर्थ रामदासांना दर्या खोऱ्यांमधून हिंडत असताना त्याच्या घशात खूप कफ आणि खूप खोकला झाला होता, काही केल्या तो जात नव्हता. त्यावेळेला त्यांनी हनुमंताची एक स्तोत्र रचून उपासना केली. एक स्तोत्र असून त्याची आराधना केली आणि त्या स्तोत्रांच्या समाप्तीनंतर रचनेनंतर त्यांच्या कफ आणि खोकला तात्काळ नाहीसा झाला. ते असे हे कफनाशक हनुमान स्तोत्र फणीवर उठविला,वेग अद्भुत केला … Read more

Ganesh Aarti Lyrics | गणेश आरती संग्रह

Ganesh Aarti Lyrics | गणेश आरती संग्रह

सुखकर्ता दुःखहर्ता पूर्ण आरती सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळाची ||१|| जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती दर्शनमात्रे मनःकामना पुरती जयदेव जयदेव.. ।।धृ.।। रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुम केशरा । हिरेजडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया । जयदेव..।।२।। लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना … Read more

परमपूज्य कलावती आई | Parampujya Shri Kalavati Aai

20230613_105117_0000

परमपूज्य आई या आपल्या भारतात होऊन गेलेल्या अतिशय दिव्य संतमांदीयाळीतील एक अलौकिक संतरत्न आहेत. आईंनी शेकडो आर्त , जिज्ञासू, मुमुक्षू लोकांना आपल्या कृपा छत्राखाली घेऊन त्यांना कृतार्थ केले आहे. आईंचा शिष्य परिवार व त्यांच्या वर प्रेम करणारा भक्त परिवार संपूर्ण जगभरात पसरला आहे. आईच्या कृपा सामर्थ्याची प्रचिती आजही अनेक भक्त घेत आहेच आणि आजही “हरी मंदिर” या शक्ती केंद्रातून प.पू. आईंनी घालून दिलेली उपासना पद्धती, साधना मार्ग अविरत, अखंड सुरु … Read more

श्री गुरुचरित्र अध्याय तेरावा (१३) – Shri Gurucharitra Adhyay 13

श्री गुरुचरित्र अध्याय तेरावा (१३) – Shri Gurucharitra Adhyay 13

श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाचे स्वतःचे विशेष फळ आहे.  हा गुरुचरित्र अध्याय वाचल्याने सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. श्री गुरुचरित्र अध्याय तेरावा 13 श्रीगणेशाय नमः II श्रीसरस्वत्यै नमः II श्रीगुरुभ्यो नमः II नामधारक शिष्यराणा I लागे सिद्धाचिया चरणां I करसंपुट जोडूनि जाणा I विनवीतसे परियेसा II १ II जय जया सिद्ध मुनी I तूं तारक या भवार्णीं I सांगितलें ज्ञान प्रकाशोनि I स्थिर जाहलें मन माझें II २ II … Read more

श्री शुभराय महाराज सोलापूर माहिती | Shri Shubhrai Math 

श्री शुभराय महाराज सोलापूर माहिती | Shri Shubhrai Math 

Shri Shubhrai Math सद्गुरु श्रीशुभराय महाराज यांची “शुभराय मठ” ही वास्तु सोलापूर येथे आहे. सद्गुरु शंकर महाराज भक्त परिवारासाठी अतिशय परिचयाचे स्थान आहे.धनकवडीच्या सद्गुरु शंकर महाराजांचे आवडते स्थान म्हणून अनेक लोक या स्थळाला भेट देत असतात.महाराजांच्या तीन पादुकांपैकी एक समाधी मंदिरात एक सोलापूरच्या जक्कलांच्या मळ्यातील दत्त मंदिरात व एक सोलापूरच्या शुभराय मठात ठेवल्या आहेत.येथील मठाधिपती वंदनीय शोभाताई म्हणजेच माई या शुभराय मठ परंपरेच्या आजच्या आठव्या प्रमुख व उत्तराधिकारी आहेत. आज … Read more