अजित पवारांनी ‘हे’ मोठे गौप्यस्फोट; महाराष्ट्रातील जनतेला कळाले पाहिजे

ajit-pawars-big-secret-explosion

बंडानंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाच्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. एका बाजूला अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची बैठक झाली तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक सुरू आहे. मुंबईतील वांद्रे येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या काही वर्षात त्यांच्या मनात असलेल्या भावना व्यक्त करत अनेक गौप्यस्फोट केले.या बैठकीत आपल्या बाजूने आलेल्या आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित … Read more

भीमाशंकर ज्योतिर्लिंग माहिती मराठीत

BhimaShankar

भीमाशंकर हे मंदिर हेमाडपंती आहे भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे . कुंभकर्णाचा मुलगा भीम आणि भोलेनाथ यांच्यामध्ये या ठिकाणी युद्ध झाले म्हणून या ठिकाणाला भीमाशंकर असे नाव पडले. भीमा नदीचा उगम आणि महादेवाचे स्थान, म्हणून याला भीमाशंकर असे म्हणतात या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. जंगलात … Read more

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर माहिती | Ghrishneshwar Jyotirlinga Temple

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर माहिती | Ghrishneshwar Jyotirlinga Temple

घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर स्थित आहे. घृष्णेश्वर मंदिर खूप जुने असून त्याचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथात आढळतो.रामायण,महाभारत,शिवपुराण, स्कंदपुराण, या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात.हे खूप वर्षांपूर्वी  बांधले गेले होते. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा इतिहास घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर 13 व्या शतकापूर्वी बांधले गेले होते. 13व्या ते 14व्या शतकात मुघलांनी या मंदिरावर हल्ला करून मंदिराचे … Read more

Shri Balappa Maharaj | प. पू. श्री बाळप्पा महाराज

20230612_211812_0000

गुरु शोधार्थ घर सोडून निघालेले बाळाप्पा ते प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी समर्थ माउलींचे उत्ताराधीकारी बाळप्पा महाराज असा विलक्षण जिवन प्रवास आपण बघुयात.श्रीस्वामी माउलींच्या ि प्रभावळीतील अतिशय विलक्षण थोर सत्पुरुष ज्यांच्या थोर अधिकाराने त्यां स्वामीरायांच्याही प्रेमाचा अधिकार प्राप्त केला, ज्यांना स्वामीरायांनी आपली समाधी लिला करण्यापूर्वी आपल्या समक्ष आपल्या गादीवर बसवून पुढे संप्रदाय वाढविण्याचे, चालवण्याचे कार्य सोपवले.आशा प. पू. श्री बाळप्पा महाराजांचा जीवन प्रवास नक्कीच गुरुसेवा ही का असते, कशी असती आणि किती … Read more

श्री महादबा पाटील महाराज [ धुळगावकर ]

20230528_124954_0000

श्री म्हादबा पाटील महाराज जीवन परिचय शेकडो वर्षा पासून या दत्त संप्रदायात विलक्षण आणि अतिशय दिव्य असे महापुरुष होऊन गेले. त्याच महापुरुषांच्या मांदियाळीतील झालेले एक अतिशय विलक्षण आणि थोर महापुरुष म्हणजे सद्गुरु श्री महादबा पाटील ,महाराज.दत्तसंप्रदायातील पराकोटीचे विलक्षण सिद्ध अवतारी सत्पुरुष होते. श्री महादबा महाराज अतिशय प्रसिद्धिपराङमुख होते. श्री दत्तप्रभुंची राजधानी असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे गेल्यावर संस्थानाच्या भक्तनिवासाच्या अगदी जवळ आपल्याला एक भव्य असं मंदिर लागतं ते मंदीर म्हणजे श्रीमहादबा … Read more