करुणात्रिपदी – शांत हो श्रीगुरुदत्ता

करुणात्रिपदी - शांत हो श्रीगुरुदत्ता

करुणात्रिपदी | Karunatripadi प. प. श्री. टेंब्ये स्वामी महाराजांची एक रचना संपूर्ण जगात अतिशय प्रसिद्धी पावलेली आहे.  त्यांची ही सुप्रसिद्ध रचना म्हणजेच ‘ करुणात्रिपदी ‘ होय! करुणात्रिपदी महत्व श्रीक्षेत्र नरसोबाचीवाडी हे एक खास ठिकाण आहे कारण श्री भगवान दत्तात्रेयाचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी ह्या क्षेत्री बारा वर्षे तपस्या केली. दत्त महाराजच्या या पादुका अतिशय मनोहर असल्याने  त्यांना  “मनोहर पादुका” म्हटले जाते. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी … Read more

PM Kisan Yojana : 14वा हप्ता खात्यात कधी येईल हे जाणून घ्या…

PM Kisan Yojana : 14वा हप्ता खात्यात कधी येईल हे जाणून घ्या...

पीएम किसान सन्मान निधी योजना| PM Kisan Samman Nidhi Yojana : आपल्या देशात अनेक प्रकारच्या फायदेशीर आणि कल्याणकारी योजना सतत सुरू आहेत, ज्यावर सरकार दरवर्षी करोडो रुपये खर्च करते. या योजनांचा लाभ शहरे आणि खेड्यापाड्यात राहणाऱ्या गरजू आणि गरीब घटकांपर्यंत सातत्याने पोहोचवला जात आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2-2 हजार रुपये म्हणजेच एकूण 6 हजार रुपये वार्षिक हप्ता दिला जातो. त्याचबरोबर यंदाही शेतकरी 14व्या हप्त्याची … Read more

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana Maharashtra | मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ,शासनाची नवीन योजना

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana Maharashtra | मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ,शासनाची नवीन योजना

  सौर कृषि वाहिनी योजना शेतकऱ्यांना दिवसा सतत वीज मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने मंगळवारी राज्यातील सौरऊर्जेवर चालणाऱ्या शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सौर पॅनेल बसवण्यासाठी जे शेतकरी आपली जमीन सरकारला ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देतील, त्यांना वर्षाला १.२५ लाख रुपये भाडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. भाड्याची रक्कम दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढणार आहे. जमिनीची मालकी नेहमीच शेतकऱ्यांकडे राहील आणि तीस वर्षांनंतर ती त्यांना परत … Read more

श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा कथा रुपात | Shri Gurucharitra Adhyay 14 Story

श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा कथा रुपात | Shri Gurucharitra Adhyay 14 Story

गुरुचरित्र – अध्याय चौदावा (१४) श्री गणेशाय नमः I श्रीसरस्वत्यै नमः I श्रीगुरुभ्यो नमः I नामधारक शिष्य देखा I विनवी सिद्धासी कवतुका I प्रश्न करी अतिविशेखा I एकचित्ते परियेसा II १ II जय जया योगीश्वरा I सिद्धमूर्ति ज्ञानसागरा I पुढील चरित्र विस्तारा I ज्ञान होय आम्हांसी II २ II उदरव्यथेच्या ब्राह्मणासी I प्रसन्न जाहले कृपेसी I पुढे कथा वर्तली कैसी I विस्तारावे आम्हांप्रति II ३ II ऐकोनि शिष्याचे वचन I … Read more