नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2023

महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी वेगवेगळ्या योजन राबवत असते.  त्यातली एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी.या योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही सुरू करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे.  या योजनेद्वारे, महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून वर्षाला 6000 रुपये देणार आहे. या योजनेच्या शुभारंभाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 9 मार्च 2023-24 च्या अर्थसंकल्पाच्या सादर करताना केली असून, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील 1.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2023

केंद्र सरकारने चालू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्याच्या मुख्यमंत्र्य एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात येत असून, या योजनेद्वारे राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.  याशिवाय पात्र नागरिकांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेतून देण्यात येणारी आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाईल.  राज्य सरकारकडून लाभार्थी नागरिकांच्या बँक खात्यावर आर्थिक मदतीची रक्कम पाठवली जाईल, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने 6900 कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले  करण्यात आली आहे.महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवून राज्यातील सर्व शेतकरी स्वावलंबी आणि सक्षम होतील.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

[table id=10 /]

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2023 चे फायदे आणि महत्त्वाचे मुद्दे

  • केंद्र सरकारने चालू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्याच्या मुख्यमंत्र्य यांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात आहे
  • राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
  • ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात येणार आहे.
  • आता महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना दरवर्षी 12000 रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळू शकणार असून, यातील 50% रक्कम केंद्र सरकार .आणि 50% महाराष्ट्र सरकार देणार आहे.
  • महाराष्ट्र सरकार कडून दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वितरीत केले जातील, या व्यतिरिक्त विमा हप्ताही महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना भरणार आहे.
  • या योजनेसाठी सरकारकडून 6900 कोटी ची तरतूद करण्यात आली आहे
  • या योजनेतून 5 कोटी शेतकरी कुटुंबांना मिळवून मिळणार आहे.
  • महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवून राज्यातील सर्व शेतकरी स्वावलंबी आणि सक्षम होतील.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • .पत्त्याचा पुरावा
  • .उत्पन्न प्रमाणपत्र
  • .बँक खाते तपशील
  • .जमिनीची कागदपत्रे
  • .शेतीचा नकाशा
  • .पासपोर्ट आकाराचा फोटो
  • .मोबाईल नंबर इ.

महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी आवश्यक पात्रता

  • महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  • महाराष्ट्रातील शेतकरीच त्यासाठी अर्ज करू शकतो
  • राज्यातील असे शेतकरी ज्यांच्याकडे स्वतःची जमीन आहे, तेच या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
  • अर्जदार शेतकऱ्याकडून कृषी विभागकडे नोंदणी केलेली असावी
  • अर्जदार शेतकऱ्याचे बँक खाते असावे ते खाते आधारकार्डशी लिंक असावे.

महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी आज करणाऱ्या इच्छित शेतकऱ्यांना थोडा वेळ वाट पहावी लागेल. ही योजना आत्ताच मुख्यमंत्रीने जाहीरे केली आहे. या संबंधित योजने संदर्भात कोणतीही वेबसाईट किंवा इतर माहिती अजून सरकारकडून सांगितली नाही. ज्यावेळी या विषयाचे अपडेट येईल तेव्हा ते पुढील लेखातून सांगण्यात येईल.

FAQ

प्रश्न 1 – ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ काय आहे?

उत्तर  –     या योजने अंतर्गत शेतकऱयांना 6 हजार रुपये देण्यात येणार आहे. चार महिन्याला 2000 रुपये असे तीन हप्ते देण्यात येणार आहे

प्रश्न 2 – या योजनेचा लाभ कुणाला मिळणार?

उत्तर –      महाराष्ट्र रहिवासी असलेले पात्र शेतकरी

प्रश्न 3- योजना कधीपासून व कशी लागू होणार?

उत्तर –     या संबंधित योजने संदर्भातकोणतीही वेबसाईट किंवा इतर माहिती अजून सरकारकडून सांगितली नाही

Please Follow US & Like Me

Leave a Comment