नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2023

1_20230522_183331_0000

महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी वेगवेगळ्या योजन राबवत असते.  त्यातली एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी.या योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही सुरू करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे.  या योजनेद्वारे, महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून वर्षाला 6000 रुपये देणार आहे. या योजनेच्या शुभारंभाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 9 मार्च 2023-24 च्या अर्थसंकल्पाच्या सादर करताना केली असून, नमो शेतकरी महा सन्मान … Read more

संकटनाशक गणपती (श्री गणेश) स्तोत्र

20230521_001137_0001

आज आपण आपल्या सर्वांचे लाडके, बुद्धीचे अधिष्ठाता मानले जाणारे भगवान शिव आणि देवी पार्वती नंदन भगवान गणेश यांच्या स्त्रोतांचे लिखाण करणार आहोत.मान्यता आहे की जर तुम्ही मनापासून गणपतीची उपासना केली तर तो सर्व त्रास दूर करतो .जर तुमच्या आयुष्यातही मोठे संकट असेल, तुमच्या कामात अडथळे येत असतील, तर निश्चितपणे संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करा. श्री गणेश हे एकमेव असे देव आहेत जे वृद्धांपासून बालगोपालांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत आहेत. गणेश यांना … Read more

रेणुका – यल्लम्मा देवी ( सौंदत्ती )

Shri Renuka Devi - Yallama Devi रेणुका - यल्लम्मा देवी

रेणुका (यल्लम्मा)  दक्षिण भारतातील एक मातृदेवता. कर्नाटकातील सौंदत्ती (जि. बेळगाव) हे तिचे मुख्य स्थान आहे. ती कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्र या प्रांतांतील असंख्य लोकांची उपास्य देवता व अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे. महाराष्ट्रात माहूरगडा व्यतिरिक्त दैत्यसंहारासाठी व भक्तकल्याणासाठी रेणुकामाता यमाई, एकविरा, मोहटा,पद्माक्षी रेणुका अशा नानाविविध अवतारांत प्रकट झाली. भक्त तिला “साऱ्या जगाची आई” अर्थात “जगदंबा” मानतात. रेणुका देवी अवतार १. श्री यल्लम्मा देवी, सौंदत्ती २. श्री यमाई देवी, औंध(मुळपीठ) ३. श्री एकविरा देवी, … Read more

घोरकष्टोद्धरण स्तोत्र मराठी अर्थ

2347889

हिंदू धार्मिक पुस्तकांमध्ये तसेच,पुराण म्हटल्या जाणारी अनेक स्तोत्र आहेत जी देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी म्ह्टली जातात. लोक हे बर्याच काळापासून करत आहेत. प्रत्येक एक स्तोत्र विशेष अर्थ असतो. स्तोत्र म्हणजे काय ? स्तोत्र ही वेगवेगळी प्रकारची असून प्रत्येक स्तोत्र प्रत्येकाचा विशिष्ट अर्थ, उद्देश ,विशेष कार्यासाठी उच्चारला जातो. आपण मंदिरात गेल्यास आपल्या दृष्टीस पडत असेल की अनेक लोक मंदिरात स्तोत्रांचे पठन करीत असतात. स्तोत्र म्हणजे काय तर देवाची आराधना करण्यासाठी देवांची केलेली … Read more

नरसिंह जयंतीचे महत्त्व, कथा आणि पूजा पद्धती जाणून घ्या

Narshima

नरसिंह जयंती हा वैष्णव धर्माच्या अनुयायांसाठी एक महत्त्वाचा सण आहे आणि भारताच्या विविध भागात मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. विश्वाचे रक्षक भगवान विष्णू यांनी अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी अनेक अवतार घेतले. धार्मिक मान्यतांनुसार,नरसिंह जयंती हा एक हिंदू सण आहे जो भगवान विष्णूच्या १२ अवतारांपैकी नरसिंह हा सहावा अवतार आहे. भगवान नरसिंहाचा जन्मदिवशी साजरा करतात. हा वैशाख महिन्याच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो, जो इंग्रजी कॅलेंडरनुसार … Read more